नमस्कार मित्रांनो.
R U Marathi? तुम्ही
मराठी आहात का? मग
हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप कामाचा आहे.
माझे नाव राहुल आहे
नाव तर ऐकलेच असेल, मी M.Sc. Computer Science मधून पदव्युत्तर आहे.
मी फुल टाइम प्राध्यापक आणि पार्ट
टाइम ब्लॉगर आहे.
Programming Languages, Computer
Science, Information Technology, Wordpress, Digital
Marketing, Animation, Graphics Design, Video
editing आणि नवीन टेक्नॉलॉजी याविषयी मला आकर्षण आहे.
या ब्लॉगवर
त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय ब्लॉग कसा वाटला हे
नक्की कळवा.
मी ब्लॉगिंग का करतोय ?
1] मला लोकांना नवीन माहिती देण्याची आवड आहे.
2] मराठीमध्ये गुगल वरती माहिती खूप कमी आहे.
3] मराठी
विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत येणार्या अडचणी सोडवण्यात याव्या
यासाठी.
4] ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी माहीत व्हाव्यात
यासठी.
5] मराठी विद्यार्थी Internet &
Technology मध्ये साक्षर व्हावे यासाठी प्रयत्न करतोय.
0 टिप्पण्या